Bank Jobs Government Jobs Reserve Bank of India

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६ जागा

Reserve Bank of India (RBI) Recruitment 2018 For Officer Grade B Post.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर ग्रेड बी रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकता.

एकूण पदसंख्या : १६६

पदाचे नाव :

१. अधिकारी ग्रेड बी मध्ये (डीआर) – जनरल : १२७ जागा

शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी , १२ वी, १० वी

२. अधिकारी ग्रेड बी मध्ये (डीआर) – डीईपीआर : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित मास्टर डिग्री

३. अधिकारी ग्रेड बी मध्ये (डीआर) – डीएसआयएम : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित मास्टर डिग्री

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्ष (दिनांक ०१ जुलै २०१८ रोजी)

अर्ज फी :

८५०/-  रु. – सामान्य / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी
१००/- रु. – एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २३ जुलै २०१८

 

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा – पद १ , पद २,३

2 Comments

Translate »