Government Jobs Maharashtra Nashik

सैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३९ जागा

Sainik Kalyan Recruitment 2017 For Various Posts.

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कार्यालय, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे गट ‘क’ व गट ‘ड’ पदांसाठी भरती.

एकूण पदसंख्या : ३९

पदाचे नाव :

१. कल्याण संघटक, गट ‘क’ : ०८ जागा
पगार : ५२००/- ते २०२००/- + २४००/- ग्रेड पे
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)

२. वसतिगृह अधीक्षक, गट ‘क’ : ०३ जागा
पगार : ५२००/- ते २०२००/- + २४००/- ग्रेड पे
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)

३. कवायत प्रशिक्षक, गट ‘क’ : ०१ जागा
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)
पगार : ५२००/- ते २०२००/- + २४००/- ग्रेड पे

४. लिपिक टंकलेखक, गट ‘क’ : २१ जागा
वयोमर्यादा : ४५ वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)
पगार : ५२००/- ते २०२००/- + १९००/- ग्रेड पे

५. वाहन चालक, गट ‘क’ : ०२ जागा
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)
पगार : ५२००/- ते २०२००/- + १९००/- ग्रेड पे

६. शिपाई, गट ‘ड’ : ०२ जागा
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)
पगार : ४४४०/- ते ७४४०/- + १३००/- ग्रेड पे

७. चौकीदार, गट ‘ड’ : ०२ जागा
वयोमर्यादा : ५० वर्ष (दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी)
पगार : ४४४०/- ते ७४४०/- + १३००/- ग्रेड पे

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »