Maharashtra Pune

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कासारसार्ई, पुणे येथे विविध पदांच्या जागा

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कासारसार्ई, पुणे येथे विविध पदांच्या जागा

Shri Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana Ltd, Kasarsai, Pune Recrutment 2018.

जाहिरात प्रकाशन दिनांक : १५ मे २०१८

एकूण पदसंख्या : १९

 

पदाचे नाव पदसंख्या पात्रता अनुभव
चीफ इंजीनिअर B.E. Mech./DME 1st क्लास BP ५ वर्ष
असि इंजीनिअर B.E. Mech./DME 2st क्लास BP ५ वर्ष
इन्स्ट्रुमेन्ट मेकानिक हंगामी १२ वी, ITI ३ वर्ष
WTP केमिस्ट BSc ३ वर्ष
WTP ऑपरेटर (हंगामी) BSc ३ वर्ष
चीफ अकाउंटेंट M.Com/MBA/(Fin.) GDC & A ५ वर्ष
ऊस विकास अधिकारी BSc Agri ५ वर्ष
अॅग्री ओव्हरसिअर Bsc Agri ५ वर्ष
मॅन्यू केमिस्ट BSc. ANSI/AVSI (Sugar Tech) ५ वर्ष
लॅब केमिस्ट (हंगामी) BSc ५ वर्ष
ज्यूस सुपरवायझर १० वी/ १२ वी ५ वर्ष
क़्वाॅड्रीपलमेट १० वी/ १२ वी ५ वर्ष
पॅनमन SSC/HSC पॅन बॉयलिंग कोर्स पास ५ वर्ष
असि. पॅनमन  (हंगामी) SSC/HSC पॅन बॉयलिंग कोर्स पास ५ वर्ष

 

पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह माहिती कारखान्याच्या मेलवर ७ दिवसांच्या आत सदर करावी

Email : santtukaramssk@yahoo.co.in

Translate »