Bank Jobs Saraswat Cooperative Bank Ltd

सारस्वत बँकेत जुनिअर ऑफिसर पदाच्या ३०० जागा

Saraswat Bank, the premier Multi State and the largest Bank among the Co-operative Banks in India has a large network of 281 fully computerized branches located in six states Inviting online application for 300 junior Officer posts.

सारस्वत बँकेत भरती जुनिअर ऑफिसर पदाच्या ३०० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव : जुनिअर ऑफिसर

एकूण पदसंख्या : ३००

स्थान सेंटर पदसंख्या
महाराष्ट्र मुंबई/नवी मुंबई १८५
पुणे ४०
औरंगाबाद १५
नागपूर १०
नाशिक
मध्य प्रदेश इंदोर
राजस्थान जयपुर
कर्नाटका बँगलोर, बेल्गम, हुबली १०
गुजरात अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा १०

 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी (प्रथम श्रेणी)

वयोमर्यादा : २१ ते २७ वर्ष (१ मे २०१८ रोजी)

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ०४ जून २०१६.

 

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज भरा

 

Translate »