Bank Jobs SBI

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशियालिस्ट ऑफिसर पदांच्या २५५ जागा

sbi jobs

SBI Specialist Officer Recruitment 2017 – 255 Post

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशियालिस्ट ऑफिसर पदांच्या २२५ जागा.

एकूण पदसंख्या : २५५

पदाचे नाव : विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officer)

Sales Head – ०१ जागा
Products, Investments & Research Head – ०१ जागा
Operations Head – ०१ जागा
Manager (Business Development) – ०१ जागा
Manager (Business Process) – ०१ जागा
Central Research Team – ०४ जागा
Acquisition Relationship Managers – २१ जागा
Relationship Managers – १२० जागा
Relationship Manager (Team Lead) – १५ जागा
Investment Counsellors – २५ जागा
Customer Relationship Executives – ६५ जागा

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष

अर्ज फी :

अनारक्षित उमेदवारासाठी: ६००/- रुपये
आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठीः १००/- रुपये

पगार :

• ऑफिसर स्केल I – २३७०० – ४२०२० / –
• ऑफिसर स्केल II – ३१७०५ – ४५९५० / –
• ऑफिसर स्केल तिसरा – ४२०२० – ५१४९०/ –

पात्र व इच्छुक उमेदवार www.sbi.co.in या संकेतस्थळावर पासून अर्ज करू शकता.

भरलेला अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The General Manager, State Bank of India,
Central Recruitment & Promotion Department,
3rd Floor, Atlanta Building, Nariman Point,
Mumbai – ४०० ०२१

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १० एप्रिल २०१७

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख  : १३ एप्रिल, २०१७

 

जाहिरात पहा.

ऑनलाईन अर्ज भरा 

Translate »