Bank Jobs Jalgaon Maharashtra

दि. शिरपूर पिपल्स को-ऑप. बँकेत लिपिक पदाच्या जागा

The Shirpur Peoples Co-Operative Bank Ltd. Shirpur Recruitment 2018 For Cleark Post. Interset candidates can send their application offline.

दि. शिरपूर पिपल्स को-ऑप. बँकेत लिपिक/ रोखपाल पदाच्या जागा

पदाचे नाव : लिपिक/ रोखपाल

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम/ बी.एस.सी. व संगणकाचे ज्ञान.

वयोमर्यादा : २३ वर्षापेक्षा कमी (दिनांक ०१ जुलै २०१८ रोजी)

पात्र इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहिती, फोन नंबर व पासपोर्ट साईज फोटोसह खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

दि. शिरपूर पिपल्स को-ऑप. बँक लि. शिरपूर
मुख्य कार्यालय : महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, जि. धुळे,
इमेल : info@shirpurbank.co.in
Tel : 02563-256271/257173

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १९ जून २०१८.

Translate »