Apprenticeship Railway Jobs

दक्षिण मध्य रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

South Central Railway Apprentice 2019/ दक्षिण मध्य रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

एकूण पदसंख्या : ४१०

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : इय्यता दहावी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्येआयटीआय (५०% गुणांसह)

वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष.

अर्ज फी : १००

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०१९

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »