Government Jobs Railway Jobs

दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आहे.

जाहिरात क्र. : ०२/२०१९(GDCE)

एकूण पदसंख्या : ३८६

पदाचे नाव :
१. वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक
२. व्यावसायिक कम तिकीट लिपिक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + बारावी (१०+२) अभ्यासक्रम

वयोमर्यादा : ओबीसी १८ ते ४५ वर्ष, यूआर १८ ते ४२ वर्ष आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी १८ ते ४७ वर्ष (दिनांक १ जानेवारी २०२० रोजी)

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०१९.

जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज भरा.

Translate »