Jalgaon Maharashtra Teacher Jobs

इस्टीटयूट आॅफ फार्मसी, बांभोरी, जि. जळगाव येथे विवध पदांच्या जागा

SSBT’s Institute of Pharmacy Bambhori, Jalgaon inviting applications for below varios posts.

इस्टीटयूट आॅफ फार्मसी, बांभोरी, जळगाव येथे विवध पदांच्या जागा.

अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेक्चरर B.Pharm / M. Pharm As per AICTE/ PCI Norms
क्लर्क Degree with MS-CIT Cource
लॅब टेक्निशिअन D. Pharmacy
लॅब असिस्टंट SSC
शिपाई SSC

पात्र उमेदवार खालील इमेल वर अर्ज पाठवू शकता.

Email – ssipjal@gmail.com

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : ०४ जून २०१८

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »