Medical Jobs

टाटा मेमोरियल हॉस्पीटल खारघर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या ५२ जागा

Tata Memorial Centre Kharghar Recruitment 2017 For Various Posts.

टाटा मेमोरियल हॉस्पीटल खारघर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या ५२ जागा.

जाहिरात क्रमांक : ७८/२०१७

एकूण पदसंख्या : ५२ जागा

पदाचे नाव :

१. सायन्ट‍िफीक ऑफीसर- ई  – ०१  जागा
२. सायन्टिफीक ऑफीसर-डी – ०१  जागा
३. सायन्टिफीक ऑफीसर-सी – ०१  जागा
४. इंजिनिअर-डी (सिव्हील) – ०१  जागा
५. इंजिनिअर-सी (सिव्हील) – ०२  जागा
६. ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) – ०२  जागा
७. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) – ०२  जागा
८. ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) – ०२  जागा
९. डाटा मॅनेजर – ०१  जागा
१०. सायन्टिफीक असिस्टंट-बी – ०८ जागा
११. टेक्नीशीयन-सी – ०३ जागा
१२. टेक्नीशियन-ए  – ०१ जागा
१३. वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी – ०१ जागा
१४. कंट्रोलर – ०१ जागा
१५. ज्युनियर परचेस ऑफीसर – ०१ जागा
१६. सहायक प्रशासकीय सहायक – ०१ जागा
१७. असिस्टंट नाईट सुपरवायझर – ०१ जागा
१८. बायोकेमेस्ट्री – ०१ जागा
१९. पेडीयाट्रीक ओंकोलॉजी (सर्जरी) – ०१ जागा
२०. रेडीओडायग्नॉसिस – ०१ जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४  ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करा.

Translate »