Maharashtra

ठाणे महानगर पालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर अटेंडंट पदाच्या जागा

ठाणे महानगर पालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर अटेंडंट पदाच्या जागा.

Thane Municipal Corporation, Rajiv Gandhi Medical College, Chatrapati Shivaji Maharaj Hospital Recruitment For Attendant Post.

एकूण पदसंख्या : १२

पदाचे नाव : अटेंडंट

करार कालावधी : १७९ दिवस

शैक्षणिक पात्रता : १० वी पास.

वयोमर्यादा : २८ वर्ष.

पगार : १५,०१५/- दरमहा.

इच्छुक व पात्र उमेदवार ठाणे महानगर पालिकेच्या dean@thanecity.gov.in या इमेल वर विहित नामुन्यातील अर्ज PDF format किवां Scan करून पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »