Thepade Global Learning School Asoda, Asoda, Jalgaon Recruitment 2017 For Teaching staff Post
थेपडे ग्लोबल लर्निंग स्कूल, आसोदा – येथे शिक्षण सेवक पदाच्या जागा
एकूण पदसंख्या : ०२
पदाचे नाव : शिक्षण सेवक
१. गणित/ विज्ञान (एम.एस.सी.,बी. एड)
२. मराठी/ भूगोल/ राज्यशास्र (एम.ए.बी.एड.)
पगार : ९३००/- ते ३४८००/- प्रतिमाह.
मुलाखत वेळ व दिनांक : १७ सप्टेंबर २०१७ – सकाळी ०९:३० वाजता
ठिकाण : आयर्न पाॅलीक्लीनिक भास्कर मार्केट, जळगाव.