Union Bank of India Recruitment 2017 For 200 Credit Officer Posts
युनिअन बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडीट ऑफिसर पदाच्या २०० जागा
एकूण पदसंख्या : २००
पदाचे नाव : क्रेडीट ऑफिसर – ग्रेड २
वयोमर्यादा : २३ ते ३२ वर्ष (दिनांक ०४ ऑक्टोबर २०१७ रोजी).
अर्ज फी : ६००/- Gen & OBC, १००/- SC/ ST/ PWD
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २१ ऑक्टोबर २०१७.