United Bank Of India (UBI) Recruitment 2017 For Relationship Manager, Assistant Officer Posts.
युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) मध्ये मॅनेजर, सहाय्यक अधिकारी पदाच्या जागा.
एकूण पदसंख्या : ०४
पदाचे नाव:
१. वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर : ०१ जागा
२. रिलेशनशिप मॅनेजर : ०२ जागा
३. सहाय्यक अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठाची).
वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्ष.
पगार :
१. वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – २६०००/- रु.
२. रिलेशनशिप मॅनेजर – २२०००/- रु.
३. सहाय्यक अधिकारी – ११०००/- रु.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०१७.