Maharashtra Wardha

वर्धा जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या १९१ जागा

Vardha district recruitment 2018 for police patil post.

वर्धा जिल्ह्यातील वर्धा उप विभाग अंतर्गत येणारे वर्धा, देवळी व सेलू या तीन तालुक्यामध्ये रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : १९१

पदाचे नाव : पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता : SSC उतीर्ण

वयोमर्यादा : २५ ते ४५ वर्ष (०१ मार्च २०१८ रोजी)

परीक्षा फी : ३००/- रुपये (खुल्या प्रवर्गासाठी) / १५०/- रुपये (राखीव प्रवर्गासाठी)

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ मार्च, २०१८

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »