Railway Jobs

पश्चिम मध्य रेल्वे कोटा येथे प्रशिक्ष्णार्थी पदाच्या १६० जागा

पश्चिम मध्य रेल्वे कोटा येथे प्रसिक्ष्णार्थी पदाच्या १६० जागा

एकूण पदसंख्या : १६०

पदाचे नाव : अप्रेंटिस

ट्रेड :
१. फिटर : ७० जागा
२. वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) : ६६ जागा
३. कोपा : ०३ जागा
४. पेंटर : ११ जागा
५. मेकॅनिस्ट : १० जागा

शैक्षणिक पात्रता:
१० वी पास ५०% गुणांसह + संबंधित ट्रेड मध्ये ITI

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०१९.

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »