Maharashtra

अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

ZP Akola Recruitment 2017 For Medical Officer Posts.

अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती.

एकूण पदसंख्या: 17

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट- अ

वयोमर्यादा: ३८ वर्ष ( दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी)

शैक्षणिक पात्रता: बी.ए.एम.एस. (मान्यताप्राप्त विद्यापीठातून)

अर्ज फी: 

खुल्या प्रवर्गासाठी – ५००/- रुपये
मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३००/- रुपये

पात्र व इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अकोला येथे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रतीसह विहित नमुन्यात पाठवू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०३ जुलै २०१७.

जाहिरात पहा.

Translate »