Akola Government Jobs Maharashtra Medical Jobs

जिल्हा परिषद अकोला यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

Zilla Parishad (ZP), Akola Recruitment 2017 For Medical Officer (Group-A) Posts.

अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : १५

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – गट ‘अ’

वयोमर्यादा : ३८ वर्ष (३१ डिसेंबर २०१७ रोजी)

अर्ज फी : ५००/- रु. (३००/- रु. आरक्षित)

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०१७ रोजी.

जाहिरात आणि अर्ज पहा.

Translate »